Home विदर्भ दुचाकीला मागून धडक दिल्यानंतर ट्रकने घेतला पेट

दुचाकीला मागून धडक दिल्यानंतर ट्रकने घेतला पेट

0

चंद्रपूर,दि.07-येथील नागपूर मार्गावरील जनता कॉलेज चौकात एका भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला मागून धडक दिली. या अपघातानंतर लगेचच दुचाकी आणि ट्रकने पेट घेतला. अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून,  ट्रक चालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे.

Exit mobile version