Home विदर्भ मतदानाच्या दिवशी कामगारांना सुट्टी दया सहायक कामगार आयुक्तांचे आवाहन

मतदानाच्या दिवशी कामगारांना सुट्टी दया सहायक कामगार आयुक्तांचे आवाहन

0

गोंदिया,दि.१३ : येत्या १६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये कामगारांना मतदान करता यावे यासाठी सर्व दुकाने व आस्थापना, कारखाने, कंपन्या व संस्था मालकांनी त्यांच्या कामगारांना/कर्मचाऱ्यांना १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान करण्यासाठी त्यांना भरपगारी सुट्टी देण्यात यावी. जर कामगार व कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासाची सवलत दयावी. असे असे आवाहन प्रभारी सहायक आयुक्त जीवन बोरकर यांनी केले आहे.

Exit mobile version