Home विदर्भ बीपीएलच्या विद्यार्थिनींना नगरपंचायतीने वाटल्या 17 सायकल

बीपीएलच्या विद्यार्थिनींना नगरपंचायतीने वाटल्या 17 सायकल

0

गोरेगाव,दि.04- गोरेगाव नगरपंचायतीच्यावतीने आज नगरपंचायत कार्यालयात गुरुनानक जंयतीचे औचित्य साधून दारिद्यरेषेखाली येणार्या नगरातील 17 विद्यार्थींनीना सायकलचे वितरण करण्यात आले.नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सीमा कटरे,उपाध्यक्ष इंजि.आशिष बारेवार,मुख्याधिकारी संदिप चिद्दरवार,नगरसेवक सुरेश रहागंडाले,सुरेंद्र पटले,हिरालाल रहागंडाले यांच्यासह नगरपंचायतीचे सभापती,नगरसेवक,कर्मचारीसह पालक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Exit mobile version