Home विदर्भ भंडारा, गोंदिया व नागपूरचे रेतीघाट लिलाव रद्द

भंडारा, गोंदिया व नागपूरचे रेतीघाट लिलाव रद्द

0

नागपूर दि.20- नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील पन्नासपेक्षा अधिक वाळूघाटांचे लिलाव मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी (दि.19) रद्द केले. जिल्हा प्रशासनाने नियमबाह्य पद्धतीने लिलाव जाहीर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या.

Exit mobile version