Home विदर्भ चिमूर-सिंदेवाही बसला अपघात

चिमूर-सिंदेवाही बसला अपघात

0

सिंदेवाही- मानव विकास मिशन अंतर्गत चालणारी शाळकरी मुलांची बस चिमूर-सिंदेवाही- नवरगाव मार्गावर नाचनभटटी गावाजवळ पलटल्याने २५ पैकी १० शाळकरी मुल गंभीर जखमी झाल्याची घटना आज घडली.सायकांळच्यावेळी ही घटना घडली जखमी विद्याथ्यार्ंना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

Exit mobile version