Home विदर्भ तिरोडा पालिकेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय

तिरोडा पालिकेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय

0

गोंदिया-तिरोडा नगरपरिषदेच्या एका रिक्त जागेसाठी साठी बुधवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज गुरुवारी पार पडली.या जागेवर राष्ट्रवादीने आपला ताबा कायम ठेवला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रशांत डहाटे हे १२९८ मताने विजयी झाले आहेत.त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार श्रीमती छाया अनमोल चव्हाण यांचा पराभव केला. ही जागा राष्ट्रवादीचे नगरसेवक शेखर मेश्राम यांच्या निधनाने रिक्त झाली होती.

Exit mobile version