Home विदर्भ जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली जलयुक्त शिवार योजनेची माहिती

जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली जलयुक्त शिवार योजनेची माहिती

0

अमरावती ता.२१-:: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर जलयुक्त शिवार योजनेच्या जिल्ह्यात झालेल्या कामाच्या प्रगतीची माहिती दिली.जलयुक्त शिवार अभियानाच्या झालेल्या कामांचे छायाचित्र व माहिती असलेल्या फलकाची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार सुनील देशमुख, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी आदी उपस्थित होते.

Exit mobile version