गंगुबाई शेंडे यांचे निधन

0
861

अर्जुनी मोरगाव,दि.22ःतालुक्यातील बाक्टी (चान्ना) येथील गंगुबाई मोतीराम शेंडे यांचे वयाच्या 70 व्या वर्षी 21 मे 2020 रोजी सायंकाळी 6.00 वाजता निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर गावाशेजारील मोक्षधाम येथे आज 22 मे रोजी  अंत्यसंस्कार करण्यात आले.मृत्युपश्चात पती,दोन मुले, तीन मुली ,नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.