37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ अंधरवाडीच्या जंगलात वाघाच्या हल्यात महिला ठार

अंधरवाडीच्या जंगलात वाघाच्या हल्यात महिला ठार

0
242

blank

यवतमाळ,दि.19ःजिल्ह्यातील पांढरकवडा वनविभाग कार्यालय अंतर्गत येत असलेल्या अंधरवाडी जंगलालगत असलेल्या शेतामध्ये असलेल्या महिलेची वाघाने केली शिकार केल्याने जागीच ठार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.मृत महिलेचे नाव लक्ष्मीबाई दडाजे अंदाजे वय 55 असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

blank