41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय आमदार कोरोटेंच्या नेतृत्वातम खुर्शीपारटोला येथील कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश

आमदार कोरोटेंच्या नेतृत्वातम खुर्शीपारटोला येथील कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश

0
129

blank

आमगाव,दि.11ः-तालुक्यातील खुर्शीपार येथील शेकड़ो नागरिकांनी आमगाव -देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसरामभाऊ कोरोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.यावेळी प्रामुख्याने तालुका काँग्रेस अध्यक्ष संजय बहेकार,अजय खेतान,राधेलाल रहांगडाले,उज्ज्वल बैस,महेश उके,गणेश हुकरे, येसूलाल भालेकर,भागवतभाऊ बिसेन, छबुताई उके,सुनंदाताई येरणे सरपंच कुंभारटोली, उषाताई भांडारकर सरपंच  जवरी, बाबूजी कोरे,संतोष सतीशहारे व इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी काँग्रेस पक्ष प्रवेश करणारे रणजीत पटले,मोरेश्वर सोनवाने,संतोष टेंभरे,राधेश्याम हटवार,चौकलाल टेंभरे,राजेश हरिणखेडे,यादवराव मेश्राम,इंद्रराज गायधने,पवन गायधने अनंतराम इनावते,राजकुमार हरिणखेडे,जगदीश डोंगरे,बेनीराम मेश्राम,राजाराम गायधने,राजकुमार मौजे,चंदू केवट, मानिक टेंभुर्णीकर,गजानन मारवाडे,परसराम एनवते,अनिता इनावते,राजकुमार हरिणखेडे,यशवंत गायधने,हनवन्त गायधने,एकनाथ गायधने व इतर कार्यकर्त्यांचा समावेश होता.

blank