36.6 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ दतोरा येथे वाचनप्रेरणा दिनानिमित्त वाचनालयाचे उदघाटन

दतोरा येथे वाचनप्रेरणा दिनानिमित्त वाचनालयाचे उदघाटन

0
171

blank

गोंदिया,दि.15ःभारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जयंती निमित्त आज दत्तोरा येथे वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला.त्यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज वाचनालयाचे आज उद्घाटन करण्यात आले.भारतीय नवसेनेचे सिपाही अंकुश माहरवाडे यांच्या हस्ते करण्यात आले.ओबीसी विद्यार्थी संघटनेचे जिल्हा सचिव गौरव बिसेन हे प्रामुख्याने उपस्थित होते.विशाल साठवने,कार्तिक लांजेवार,संदीप कोरे,प्रवीन कापसे, चमन हेमने, सचिन चौरे, कुणाल कावले, शुभम (राजा) ब्राम्हणकर, अभय गायधाने ,अजय ब्रम्हाणकर ,पंकज माहारवाडे, शुभम पाथोडे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

blank