भंडारा 104,अकोला 22,अमरावती 119,वाशिम 92,यवतमाळ 102

0
140

भंडारा दि. 16 : जिल्ह्यात आज 149 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 5852 झाली असून आज 104 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 7296 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80.20 टक्के आहे.

 आज 809 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 104 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 58 हजार 211 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 7296 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 43, मोहाडी 13, तुमसर 17, पवनी 16, लाखनी 02, साकोली 09 व  लाखांदूर तालुक्यातील 04 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 5852 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 7296 झाली असून 1259 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 06 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 185 झाली आहे.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80.20 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 02.53 टक्के एवढा आहे.

अकोला आज पॉझिटिव्ह : 22=एकूण पॉझिटिव्ह : 7971,मृत्यू : 263,आतापर्यंत डिस्चार्ज : 7300,आजचे डिस्चार्ज: 12

अमरावती आज पॉझिटिव्ह : 119
एकूण पॉझिटिव्ह : 15 हजार 309
एकूण मृत्यू : 347
आज मयत : 4
एकूण डिस्चार्ज : 13,702
आज डिस्चार्ज : 139
दाखल : 1260
अमरावती कोव्हिड : 608
नागपूर कोव्हिड : 9
गृह विलगीकरण : 643

वाशिम आज positive. 92
एकूण positive. 5240
आज डिस्चार्ज. 21
एकूण डिस्चार्ज. 4515
आज मृत. 04
एकूण मृत 109

चंद्रपूर जिल्हा आज पॉझिटिव्ह..
एकूण पॉझिटिव्ह : १३०८२
एकूण मृत्यू : १९७
एकूण डिस्चार्ज…९८८३
आज डिस्चार्ज : २००

यवतमाळ. आज पोझिटीव्ह 102, एकूण पोझि टी व्ह. 9343,मृत्यू. 300 आतापर्यंत डिस्चार्ज 8401 आजचे डिस्चार्ज 54, होमआयसोलेश न Active positive,473