38.2 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ रजेगावं बाघनदी घाटावर माता दुर्गा विसर्जनास सुरवात

रजेगावं बाघनदी घाटावर माता दुर्गा विसर्जनास सुरवात

0
321
छाया सागर येडे रावनवाडी

blank

रावणवाडीःगोंदिया तालुक्यातील बाघ नदी (कोरनी) रजेगाव घाटावर आज सकाळपासूनच माता दुर्गाच्या मुर्त्यांच्या विसर्जन करण्यास सुरवात झाली आहे.यादरम्यान कुठलीही घटना घडू नये यासाठी रावणवाडीचे पोलीस निरिक्षक सचिन वागडे,वाहतुक विभागाचे ढेकवार यांनी विसर्जनासाठी आलेल्या भक्तांसाठी सुरक्षा यंत्रणा कामाला लागली आहे.

blank