41.3 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home राजकीय अनुसूचित जाती काँग्रेस तालुका कार्यकारिणी गठीत

अनुसूचित जाती काँग्रेस तालुका कार्यकारिणी गठीत

0
173

अर्जुनी-मोर(संतोष रोकडे)=अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अनुसूचित जातीतील काँग्रेस पक्षाची नुकतीच तालुका कार्यकारिणीगठीत करण्यात आली आहे.जिल्हाध्यक्ष विशाल शेंडे यांनी प्रमाणित केलेली यादी तालुकाध्यक्ष अनिलकुमार सुखदेवराव दहिवले यांच्या अध्यक्षतेखालील उपाध्यक्ष प्रितम झेमराज रामटेके, संघदी भैसारे, कोषाध्यक्ष लाडे, महासचिव धम्मदीप मेश्राम, प्रितम ठवरे, मंगेश कानेकर, सचिव प्रशांत चिमणकर, मयुर खोब्रागडे, पंचशीला मेश्राम, मच्छिंद्र गोंडाने, वंदना शहारे, सहसचिव यशोदा गेडाम, राजेंद्र लांडगे, मिलिंद गजभिये, जगदीश डोंगरे, नितेस साखरे, महेंद्र मंडले, सदस्य म्हणून बालकदास बोरकर, आशिष वालदे, तोताराम गणविर, विश्वजीत सुखदेवे, हरेंद्र रामटेके, यशवंत शेंडे, कुमार बरैय्या, अरुण मस्के, ज्ञानेश्वर तिरपूडे, जगदीश वाघाडे, रोशन तिरपूडे, धनराज नंदेश्वर, जगदीश सांगोळे, बकाराम डोंगरवार, घनश्याम कराडे, श्रीराम राऊत, ज्ञानेश्वर बरैय्या, सयाजी वैद्य,भिकारु मेश्राम, हंसराज तागडे, रोहित ढवळे, नेमीचंद वासनिक, राजेश सांडेकर, निमंत्रित सदस्य आनंदकुमार जांभुळकर, भागवत नाकाडे, गिरीश पालीवाल, विशाखा साखरे,पोर्णिमा शाहारे आदींचा समावेश आहे.