
गोंदिया– जिल्हा महिला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आज राष्ट्रवादी काॅंग्रेस भवन रेलटोली गोंदिया येथेें माजी आमदार राजेंद जैन व आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली . बैठकीत उपस्थित महिला पदाधिकारी व कार्यकर्ताना संबोधित करतांना माजी आमदार राजेंद्र जैन म्हणाले की महिलांनी समाजकारणा सोबतच राजकारणात सक्रियतेने सहभागी होण्याची आज आवश्यकता आहे. महिलांना 33% वरुन 50% आरक्षण प्राप्त होण्यास राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी च्या नेतृत्वाचा फार मोठा वाटा आहे. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीने महिलानां मान सम्मान देवुन नेतृत्व क्षमता निर्माण करण्याची संधी प्रदान केली आहे. येणा-या जिल्हा परिषद , पंचायत समिती व ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तर्फे सक्षम महिलांना उम्मेदवारी देण्यात येईल. यासाठी पक्षाच्या पदाधिका-यांनी सक्रियतेने कार्य केले पाहिजे.
यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी महिलांनी पुढे येवुन राजकारणात सक्रीय सहभाग घेतला पाहिजे असे म्हणाले. प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नाने धानाला प्रति क्विंटल 700/- रुपये बोनस मंजुर झाल्यानेे बैठकीत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ता महिलांनी खासदार पटेल यांचे आभार मानले. बैठकीत महिला पदाधिकारी व जिल्हा महिला अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, मंजु चंद्रिकापुरे, सुशिला भालेराव, आशाताई पाटील, रजनी गौतम, रजनी गिरहेपुंजे, सुमन बिसेन, प्रिया हरिनखेडे, खुशबु टेंभरे, प्रिया शरणागत यांनी संबोधित केले.
आयोजित जिला महिला राष्ट्रवादी काॅंग्रेस च्या बैठकीत प्रामुख्याने माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जि.प. पक्षनेता गंगाधर परशुरामकर, किशोर तरोणे, अंजु बिसेन, विणा पंचम बिसेन, सुनिता मडावी, मालती कापसे, कुंदा पंचबुध्दे, कुंदा दोनोडे, रंजु अगडे, गायत्री साबडे, जयश्री पुडकर, शशिकला टेंभूर्णे, माधुरी पिंपळकर, पारवता चांदेवार, कल्पना बहेकार, सुशीला हलमारे, निर्मला इश्वार, कीर्ति पटले, रुपाली भक्तवर्ती , इंदू पदशुरामकर, सिंधु भुते, आशा बिसेन, उशा हर्षे , देवकी नागपुरे, सुदर्शना वर्मा, पुस्तकला माने, वंदना डोंगरवार, निता बडोले, मोहिनी मडावी, प्रतिमा कोरे, अर्जना चिचाम, लता रहांगडाले, पारवता उईके, सुनिता कैलाश, निर्मला वालदे, अहिल्याबाई टेकाम, निर्मला वालदे, निशाताई मस्के, दिशा पंधरे, हरविला मडावी, प्रियंका राऊत, सुरेखा झिंगरे, दर्शना राऊत, रमा सांगोळे, सुरेखा भोवते, वनीता मेश्राम, मनिशा लाडे, डिम्पल मेश्राम, सुजता बंसोड, रविकला नागपुरे, प्रतिमा नागरीकर, शालिनी वालदे, जयश्री राऊत, संगीता ब्राम्हणकर, माधुरी बनपूरकर, भुमा कठाणे, सुनंदा उके, शिला डोहके, पुष्पाबाई नागरीकर, चंद्रकला गायधने, सुशिला डहाट, प्रतिभा वालदे, शकुंतला कठाने, वैषाली तुरकर, रंजना भगत, जया मसराम, कुंतीका पेशने, पंचशिला बागडे, सुनिता इळपाचे, किरण मेश्राम, मंदा कुंभरे, हेमलता गहाणे, आशा लक्षणे, वंदना डोये, मंजुषा वासनिक, पुष्पा मस्के, कोमल खरोले, वंदना थोटे, कुंदा काशीवार, उशा रामटेके, खिलवंता येळे, रेखा कोसलकर, गुणवंता कापगते, सुनिता चिंधालोरे, प्रभाताई गौतम, योगेश्वरी पटले, अनिता घोडेश्वर , सरिता चिचोले, मालता पारध्णी, एकादशी रिनाईत, करुणा गेडाम, संध्या तुलसीकर, विशाखा लोथे, आम्रपाली डोंगरवार, रेखा वाछाड व अन्य उपस्थित होते .





