38.2 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ गडचिरोलीतील 22 जणांसह जिल्ह्यात 48 कोरोना बाधित

गडचिरोलीतील 22 जणांसह जिल्ह्यात 48 कोरोना बाधित

0
101

blank

गडचिरोली,दि.05 : गेल्या चोवीस तासात जिल्हयात 48 नवीन बाधित आढळून आले तसेच 63 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.
नवीन 48 बाधितांमध्ये गडचिरोली 22, अहेरी 3, आरमोरी 8, भामरागड 1, चामोर्शी 1, धानोरा 3, एटापल्ली 1, कोरची 0, कुरखेडा 2, मुलचेरा 2, सिरोंचा 1 व वडसा येथील 4 जणांचा समावेश आहे.
एकूण नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील गोकूळनगर 3, इतर जिल्हा 1, शहरातील इतर 1, बाजाजी शोरूम जवळ 2, कन्नमवार वार्ड 3, मेडिकल कॉलनी 1, नवेगाव 1, आरटीओ कार्यालय 1 जवळ, रामपुरी वार्ड 1, रेव्हून्यू कॉलनी 1, सर्वोदया वार्ड 1, शाहू नगर 1, शिवनी 1, वनश्री कॉलनी 1, विहिरगाव 1, विसापूर 1, विवेकानंदनगर 1 जणांचा समावेश आहे. अहेरीमध्ये शहरातील स्वयंम अपार्टमेंट 1 व इतर शहरातील 2 जण आहेत. आरमोरीमध्ये सर्व स्थानिक आहेत. भामरागड हितापडी येथील आहे. चामोर्शी तील 1 जण स्थानिक आहे. धानोरा मधील 1 शहरातील , हीरंगे 1 व 1 जेवाळवाही चा आहे. एटापल्ली 1 जण स्थानिक आहे. कुरखेडा मधील 1 गुरनोळी चा 1 स्थानिक आहे. मूलचेरा 2 स्थानिक आहेत. सिरोंचा मधील 1 मडीकुंटाचा आहे. वडसा मधील सर्व हनूमान वार्डातील आहेत.

blank