37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ बेरार टाईम्सच्या दिनदर्शिकेचे ओबीसी मंत्री वड्डेटीवार,माजी आ.जैन यांच्या हस्ते प्रकाशन

बेरार टाईम्सच्या दिनदर्शिकेचे ओबीसी मंत्री वड्डेटीवार,माजी आ.जैन यांच्या हस्ते प्रकाशन

0
60

blank

राज्याचे इमाव भटके विमुक्त(ओबीसी),मदत व पुनर्वसन मंत्री विजयजी वड्डेटीवार,माजी राज्यमंत्री विलासराव श्रृगांरपवार,ओबीसी महासंघ युवा आघाडी अध्यक्ष मनोज चव्हाण,संपादक खेमेंद्र कटरे यांच्या हस्ते नागपूर येथे बेरार टाईम्स दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.blankराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते,माजी आमदार तथा गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजेंद्रजी जैन,माजी जिल्हा परिषद सदस्य कुंदनजी कटारे,गोविंदभाऊ तुरकर,केतन तुरकर,सुनिल पटले,बाजार समितीचे संचालक अखिलेश सेठ आदींच्या उपस्थितीत बेरार टाईम्स दिनदर्शिकेचे प्रकाशन गोंदिया येथे करण्यात आले.भंडारा गोंदिया जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे संचालक शैलेषजी बैस यांच्या हस्ते प्रकाशनblank

blank