35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ वैष्णव शिंपी समाज गोंदिया नवनिर्वाचित अध्यक्ष पदावर दुर्गेश भिवगडे

वैष्णव शिंपी समाज गोंदिया नवनिर्वाचित अध्यक्ष पदावर दुर्गेश भिवगडे

0
41

blank

गोंदिया,दि.01ः-वैष्णव शिंपी समाज गोंदियाच्या पार पडलेल्या आमसभेत उपस्थित सर्व समाज बंधूच्या सहमतीने दुर्गेश भिवगडे यांची निवड अध्यक्ष पदावर करण्यात आली.यावेळी विजय बोरकर( माजी अध्यक्ष) सुरेश उजगावकर (माजी सचिव) रेवा लोणारकर , प्रशांत बेलगे, सुनील शेळके , श्याम बेलगे , सुखदेव सातव , नरेंद्र पेंढारकर, अर्जुन बेलगे , योगेश लोणारकर, राजू क्षीरसागर , सुनील बेलगे, संजय बेलगे , सुरेश गोटे, सुभाष क्षीरसागर , मनोहर बोरकर , मनोहर ढगे , नंदकिशोर बोरकर , राजेश पर्वतकर , नामदेव ढाले ,बबन ढाले , मधू पेंढारकर , अनिल ढगे , बबन बोरकर , रितेश बोरकर , बबलू भुंबर ,प्रशांत गुंडगे, सुरेंद्र तहेकार , शैलेश भिवगडे ,आशिष नेरकर ,गणेश जंगजोड ,तुषार घडोले , राजेश लोणारकर , राजू बारसागडे , कोमल क्षीरसागर , शेखर भिवगडे , रवि गोटे , बबलू गंधे , पुरूषोत्तम चौधरी ,आणि समस्त शिंपी समाज बंधू प्रमुख रूपाने उपस्थित होते.गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद अग्रवाल यांनीही भिवगडे यांचे अभिनंदन केले आहे.

blank