32.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ भव्य महिला मेळावा व सहविचार सभेचे आयोजन

भव्य महिला मेळावा व सहविचार सभेचे आयोजन

0
25

सडक-अर्जुनी- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गोंदिया शाखा सडक अर्जुनीच्या वतीने गोंदिया जिल्ह्यातील समस्त शिक्षक भगिनींचा महिला मेळावा व समस्त शिक्षक बंधू भगिनींच्या सहविचार सभेचे आयोजन केले आहे. सदर कार्यक्रमाला महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाच्या शाखा सडक अर्जुणीच्या वतीने गोंदिया जिल्ह्यातील समस्त शिक्षक बंधू भगिनींनी सहविचार सभेला तेजश्विनी लॉन सडक अर्जुनी येथे दिनांक 13/02/2021 ला दुपारी 11 :30 वाजता उपस्थित राहून आपल्या समस्या जिल्हा शाखेसमोर ठेवून आपल्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात केले आहे.तसेच सभेला जिल्ह्यातील समस्त शिक्षक बंधू भगिनींनी उपस्थित राहण्याचे आव्हान महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ सडक अर्जुणीच्या वतीने अध्यक्ष,उपाध्यक्ष,सरचिटणीस व समस्त पदाधिकारी यांनी केले आहे.

blank