38.2 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता चोरीच्या गुन्ह्यातील 4 आरोपींना घुग्घूस पोलिसांनी केली अटक

चोरीच्या गुन्ह्यातील 4 आरोपींना घुग्घूस पोलिसांनी केली अटक

0
41

blank

घुग्घूस:-  घरफोडी मध्ये पो.स्टे.घुग्घूस अप.क्र.20/2021 कलम 457, 380 भा.द.वी. गुन्हा मध्ये आवश्यक एकूण 4 आरोपी नामे 01) स्वप्नील अशोक चांदेकर वय 25वर्षे रा.सेवा नगर संताजी कॉन्व्हेंट वणी जि.यवतमाळ 02) सुरज अशोकराव भोगे वय 25वर्षे रा.निम्बूली भोगे ता.धामनगांव रेल्वे जि.अमरावती 03) सुनिल उर्फ सन्नी कैलास गिरी वय 22वर्षे रा. वार्ड क्र.02 हिंगनगाव ता.धामनगर रेल्वे जि.अमरावती 04) रूशीकेश अशोकराव मोहीते वय 20वर्षे रा.निम्बूली भोगे ता.धामनगांव रेल्वे जि.अमरावती यांना दि.11/02/2021 रोजी अटक करण्यात आली असून आरोपीकडून आरोपी क्र.01) ओपो कंपनीचा अॅन्ड्रॉईड मोबाईल अ.कि. 5000/-रू. दोन नग अंगठया चांदीच्या कि.800/-रू. असा एकूण 5800/-रू. आरोपी क्र.03) हिरो कंपनीचा काळया सिल्व्हर रंगाचा साधा मोबाईल ज्यामध्ये अ.कि.1000/-रू. एक अंगठी चांदीची कि.400/-रू. असा एकूण 1400/-रू. आरोपी क्र.04) काळया रंगाची पल्सर 125 सि.सि.बिना क्रमांकाची अ.कि.1,00,000/-रू. व सॅम संग कंपनीचा सिल्व्हर रंगाचा साधा मोबाईल अ.कि.1000/-रू.ज्याचा व दोन नग अंगठया चांदीच्या कि.800/-रू. असा एकूण 1,01,800/-रू. असा एकूण 1,10,000 /-रू.चा माल हस्तगत करण्यात आला. गुन्हयातील उर्वरीत माल हस्तगत करणे असल्याने त्यांचा दि.13/02/2021 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त करण्यात आला आहे. आरोपीकडून उर्वरीत माल हस्तगत करून पुढील तपास करण्यात येते.
सदरची कार्यवाही मा.अरविंद साळेब साहेब, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर व मा. श्री.शिलवंत, नांदेडकर साहेब उपविभागीय पोलीस अधीक्षकारी , चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.राहुल गांगूर्डे यांचे नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे स.पो.उपनि.गौरीशंकर आमटे व अंमलदार ना.पो.कॉ.मनोज धकाते, प्रकाश करमे, महेद्र वन्नकवार, पो.कॉ.रंजित भुर्से, सचिन बोरकर, सचिन डाये, नितीन मराठे, रविंद्र वाभीटकर यांनी पार पाडली गुन्हयाचा  पुुढील तपास गुन्हेशोध पथकाचे स.पो.उपनि.आमटे हे करीत आहे.

blank