40.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ कटंगी(बु.)चे उपसरंपच टेंभुर्णीकरण यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

कटंगी(बु.)चे उपसरंपच टेंभुर्णीकरण यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

0
107

blank

गोरेगाव,दि.२३ः तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत कंटगी बु.चे उपसरपंच भीमराज टेभुर्णीकर  यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला राम राम ठोकुन प्रदेश कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, गोंदिया जिला कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष नामदेव कीरसान,गोरेगांव तालुका कांग्रेस कमेटी अध्यक्ष डेमेंन्द्र रहागंडाले यांचे नेतृत्ववावर विश्वास ठेवत काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.यावेळी सुकलाल दिहारे,मानीक मौजे,दिलराज सिंगाळे,प्रेमलाल भगत, रुपेन्द्र दिहारे उपस्थित होते.

blank