
भंडारा दि. 02 : जिल्ह्यात आज 20 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 13149 झाली असून आज 46 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 13746 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.66 टक्के आहे.आज 771 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 46 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 1 लाख 34 हजार 180 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 13746 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 31, मोहाडी 02, तुमसर 03, पवनी 03, लाखनी 03, साकोली 01 व लाखांदुर तालुक्यातील 03 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 13149 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 13746 झाली असून 270 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 00 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 327 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.66 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 02.38 टक्के एवढा आहे.
दोन मृत्यूसह, गेल्या २४ तासात गडचिरोली नवीन कोरोना बाधित तर ७ कोरोनामुक्त
गडचिरोली,दि.02:आज जिल्हयात 10 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 7 जणांनी
कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9593 पैकी
कोरोनामुक्त झालेली संख्या 9354 वर पोहचली. तसेच सद्या 131 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.
आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 108 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. नवीन दोन मृत्यूमध्ये आरमोरी येथील
48 वर्षीय पुरुष व गोकुळनगर येथील 56 वर्षीय महिला हायब्लडप्रेशर व मधुमेहानेग्रस्त होते. यामूळे जिल्हयातील
कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.51 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 1.37 टक्के तर मृत्यू दर 1.13 टक्के झाला.
नवीन 10 बाधितांमध्ये गडचिरोलीतील तालुक्यातील 07 जणाचा समावेश आहे. आरमोरी तालुक्यातील 1,
चामोर्शी तालुक्यातील 1, कुरखेडा तालुक्यातील 1, तर आज कोरोनामुक्त झालेल्या 7 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 6,
धानोरा तालुक्यातील 1, जणांचा समावेश आहे.
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील मोरेश्वर पेट्रालपंपच्या मागे 1, कन्नमवार नगर 1, गणेशनगर 1,
कॅम्प एरिया शिवाजीनगर 1, कोटगल 1, गोकुल नगर 1, राधे बिल्डींग चामोर्शी रोड 1, आरमोरी तालुक्यातील
स्थानिक 1, चामोर्शी तालुक्यातील स्थानिक 1,कुरखेडा तालुक्यातील स्थानिक 1, यांचा समावेश आहे. तर इतर
जिल्हयातील बाधिता मध्ये 0 जणांचा समावेश आहे.
वाशिम जिल्ह्यात आणखी १६६ कोरोना बाधित
काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील जवाहर कॉलनी येथील १, जुनी आययुडीपी कॉलनी येथील ३, अल्लाडा प्लॉट येथील २, लाखाळा येथील १, राधाकृष्ण नगर येथील ३, नालंदा नगर येथील १, पुसद नाका परिसरातील २, गणेशनगर येथील १, एसीबी ऑफिस परिसरातील १, ब्रह्मा येथील १, झाकलवाडी येथील १, तामसी येथील १, वरुड येथील १, रिसोड शहरातील एकता नगर येथील १, देशमुख गल्ली येथील २, घोटा येथील २, मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथील १०, वसंतनगर येथील ५, मंगरूळपीर शहरातील शिंदे नगर येथील १, हुडको कॉलनी येथील २, मानोरा चौक परिसरातील ३, मेन रोड परिसरातील १, बिरबलनाथ मंदिर परिसरातील १, राजस्थान चौक परिसरातील १, बायपास रोड परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे २, वार्डा फार्म येथील १, बोरवा येथील १, मोहरी येथील २, बेलखेड येथील १, सोनखास येथील ४, शहापूर येथील २, कोळंबी येथील १, लाठी येथील ३, शेलूबाजार येथील ३, वरुड येथील १, कासोळा येथील १, शेंदूरजना येथील २, वनोजा येथील १, कारंजा शहरातील मंगरूळ वेस परिसरातील १, भारतीपुरा येथील ३, सिंधी कॅम्प येथील ५, पोहा वेस येथील २, मस्जिदपुरा येथील १, धाबेकर सभागृह परिसरातील १, यशोदा नगर येथील १, यशवंत कॉलनी येथील १, एम. बी. आश्रम परिसरातील ३, संतोषी माता कॉलनी येथील १, टिळक चौक परिसरातील २, महावीर भवन परिसरातील १, शिवाजी महाराज पुतळा परिसरातील १, बजरंग पेठ येथील १, पहाडपुरा येथील २, शिवाजी चौक येथील १, फातेमा कॉलनी येथील १, मोठे राम मंदिर जवळील २, यशोदीप अपार्टमेंट परिसरातील २, वाणीपुरा येथील १, प्रियदर्शनी कॉलनी येथील १, प्रभात टॉकीज जवळील २, शिक्षक कॉलनी येथील १, तहसील चौक परिसरातील १, तुषार कॉलनी येथील १, मोहन नगर येथील १, चवरे कॉलनी येथील १, नरेगाव येथील १, मेहा येथील २, रहाटी येथील १, पसरणी येथील ९, अनाई येथील १, रामनगर येथील २, कामठवाडा येथील १, उंबर्डा बाजार येथील ३, पोहा येथील ६, वाल्हई येथील २, यावर्डी येथील २, वडगाव रेंगे येथील १, कामरगाव येथील २, बेंबळा फाटा येथील १, मोऱ्हाळ येथील २, वढवी येथील १, महागाव येथील १, धनज येथील १, हिंगणवाडी येथील २, खेर्डा जिरापुरे येथील ५, सुकळी येथील १, दिघी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ३ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तसेच २३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हा कोविड रुग्णालयात २७ फेब्रुवारी रोजी दाखल झालेल्या कारंजा येथील ७३ वर्षीय व्यक्तीचा १ मार्च रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.





