36.6 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता युवकाची धारदार शस्त्राने हत्या

युवकाची धारदार शस्त्राने हत्या

0
74

blank

चंद्रपूर – शहरातील जुनोना रोड बाबूपेठ परीसरातील विकतूबाबा मठाजवळ 26 वर्षीय सोनू चांदेकर नामक युवकाची धारदार शस्त्राने वार करीत हत्या करण्यात आली.2 मार्चला रात्री 9 ते 10 वाजेदरम्यान अचानक अज्ञातांनी सोनुवर धारदार शस्त्राने हल्ला करीत ठार केले, आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला, घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रोशन यादव आपल्या चमुसह घटनास्थळी पोहचले.सोनू च्या हत्येमागचं कारण काय? आरोपी कोण याबाबत पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

blank