
भंडारा] दि. 08:- जिल्ह्यात आज 44 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 13285 झाली असून आज 46 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 13975 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.06 टक्के आहे.आज 674 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 46 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 1 लाख 42 हजार 485 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 13975 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 39, मोहाडी 02, तुमसर 01, पवनी 01, लाखनी 02, साकोली 01 व लाखांदुर तालुक्यातील 00 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 13285 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 13975 झाली असून 363 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 00 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 327 झाली आहे.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.06 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 02.33 टक्के एवढा आहे.
वाशिम जिल्ह्यात आणखी १३८ कोरोना बाधित
वाशिम शहरातील समर्थ कॉलनी येथील १, काळे फाईल येथील १, आययुडीपी येथील ३, लाखाळा येथील ३, गवळीपुरा येथील १, पाटणी चौक येथील १, नवीन आययुडीपी येथील १५, सुंदरवाटिका येथील ३, देवपेठ येथील १, काटा येथील १, मोहजा येथील १, अनसिंग येथील १, ब्रह्मा येथील १, आडगाव येथील २, कळंबा महाली येथील १, श्रीगिरी येथील ३, मालेगाव शहरातील २, दापुरी येथील १, मानोरा शहरातील नाईक नगर येथील २, चिखली येथील १, वाईगौळ येथील १, पोहरादेवी येथील १, उमरी खु. येथील २, रिसोड शहरातील सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील १, एकता नगर येथील २, शिवाजी नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, मोप येथील १, बिबखेडा येथील १, मंगरूळपीर शहरातील पंचशील नगर येथील २, मानोरा चौक येथील २, मंगलधाम येथील १, पिंपळखुटा येथील १, मोहरी येथील १, बेलखेड येथील १, कुंभी येथील १४, हिसई येथील १, आरक येथील १, कासोळा येथील १, माळशेलू येथील १, शेलूबाजार येथील १, लाठी येथील २, कारंजा शहरातील सिंधी कॅम्प येथील १, संतोषी माता कॉलनी येथील ३, नूतन कॉलनी येथील २, कान्नव जीन परिसरातील १, प्रियदर्शनी कॉलनी येथील १, बस डेपो परिसरातील १, शिक्षक कॉलनी येथील १, तुषार कॉलनी येथील १, कामरगाव येथील १५, दिघी येथील १, उंबर्डा येथील २, जांब येथील १, वाल्हई येथील १, सुकळी येथील २, खेर्डा जिरापुरे येथील ५, भामदेवी येथील ३, काजळेश्वर येथील २, पिंप्री मोखड येथील १, किन्ही रोकडे येथील २, इंझा येथील ३, बांबर्डा येथील १, पसरणी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील १ बाधिताची नोंद झाली असून ३१३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.





