36.8 C
Gondiā
Friday, June 19, 2026
Home गुन्हेवार्ता प्रेयसीला रंग लावल्याचे कारणावरून दोन प्रेमविरामध्ये फ्रिस्टाईल

प्रेयसीला रंग लावल्याचे कारणावरून दोन प्रेमविरामध्ये फ्रिस्टाईल

0
33

प्रेयसीला रंग लावल्याचे कारणावरून दोन प्रेमविरामध्ये फ्रिस्टाईल झाल्याची घटना रंगपंचमीच्या दिवशी येथील रेल्वे स्टेशनवर घडली. एक फुल दो मालीच्या या कथानकात तीन शिक्षकांनी हस्तक्षेप केल्याने रंगलेली फ्रीस्टाईल थोडक्यात थांबली.