
गडचिरोली,दि.18: आज जिल्हयात 256 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 416 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 27735 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 24867 वर पोहचली. तसेच सद्या 2230 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 638 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 8 नवीन मृत्यूमध्ये 65 वर्षीय पुरुष एटापल्ली, 58 वर्षीय महिला नेताजी नगर गडचिरोली, 70 वर्षीय पुरुष गोठणगांव ता. कुरखेडा, 70 वर्षीय पुरुष वासी ता. कुरखेडा, 49 वर्षीय पुरुष सोनेगांव ता. ब्रम्हपूरी जि. चंद्रपूर, 82 वर्षीय पुरुष अहेरी, 70 वर्षीय पुरुष राजाराम ता. अहेरी, 70 वर्षीय पुरुष एमआयडीसी रोड गडचिरोली, यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.66 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 8.04 टक्के तर मृत्यू दर 2.30 टक्के झाला.
नवीन 256 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 62, अहेरी तालुक्यातील 22, आरमोरी 13, भामरागड तालुक्यातील 04, चामोर्शी तालुक्यातील 65, धानोरा तालुक्यातील 13, एटापल्ली तालुक्यातील 06, कोरची तालुक्यातील 05, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 09, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 28, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 16 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 13 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 416 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 130, अहेरी 35, आरमोरी 23, भामरागड 07, चामोर्शी 40, धानोरा 28, एटापल्ली 25, मुलचेरा 29, सिरोंचा 34, कोरची 04, कुरखेडा 27 तसेच वडसा येथील 34 जणांचा समावेश आहे.
वाशिम जिल्ह्यात आणखी ४३७ कोरोना बाधित; ४६९ जणांना डिस्चार्ज
वाशिम –अंबिका नगर-१, अकोला नाका- १, बिलाला नगर- १, सिव्हील लाईन्स- ५, देवपेठ- २, आययुडीपी कॉलनी- ५, खोडे माऊली नगर- १, लाखाळा- २, नालंदा नगर- १, शक्रवार पेठ- २, सिंधी कॅम्प- १, सुदर्शन नगर- १, सुंदरवाटिका- २, विनायक नगर- १, भटउमरा- १, बिटोडा- १, धानोरा- १, धुमका- २, जांभरुण- १, जयपूर- १, कार्ली- १, पार्डी टकमोर- ४, सावरगाव जिरे- १, सावळी- १, सुकळी- १, सुराळा- १, तामसी- १, तांदळी- २, तोरणाळा- ५, उकळीपेन- १, वांगी- १, वाळकी- १, वारा- २, उमरा (मोठा)- १, वाई- १, काजळंबा- १.मालेगाव- महात्मा फुले नगर- १, शहरातील इतर ठिकाणचे ४, भौरद- ५६, बोडखी- १, चांडस- ५, डही- १, डव्हा- २, धारपिंप्री- १, ढोरखेडा- १, डोंगरकिन्ही- १, किन्ही घोडमोड- १, जऊळका- २, नागरतास कॅम्प- ३१, वाडी रामराव- २, वडप- १, पिंपळा- २, शिरपूर- १.
रिसोड- अनंत कॉलनी- २, धोबी गल्ली- १, लोणी फाटा- १, समर्थ नगर- १, शहरातील इतर ठिकाणचे ४, बाळखेड- १, भापूर- १, भर जहांगीर- ५, बिबखेडा- १, चिंचाबाभर- २, दापुरी- १, धोडप-३, गौंधाळा- १, घोन्सर- ४, घोटा- ३, गोहगाव- १, हराळ- २, हिवरापेन- ४, जांब आढाव- ३, कळमगव्हाण- ३, कवठा- १, केनवड- १, खडकी सदार- ४, खडकी- १, किनखेडा- ३, कुकसा- ६, कुऱ्हा- १, लोणी खुर्द- २, मोरगव्हाण- २, मसला- २, नागझरी- १, नंधाना- १, एकलासपूर- २, रिठद- १, शेलू खडसे- १, व्याड- ३, येवता- १, चिखली- १, गणेशपूर- १, बोरखेडी- २.
मंगरूळपीर- जांब रोड परिसर- १, लक्ष्मी विहार कॉलनी- १, मंगलधाम- १, पोस्ट ऑफिस जवळ- १, मानोली रोड- २, शहरातील इतर ठिकाणचे ५, आमगव्हाण- ११, चिचखेडा- १, धोत्रा- १, इचा- २, हिसई- १, कुंभी- १, मोहरी- १, मोहगव्हाण- १, पारवा- १, पिंप्री अवगण- २, पोघात- १, साळंबी- १, सावरगाव- २, शेलूबाजार- ४, शिवणी- १, सोनखास- १, तपोवन- १, वनोजा- ४, शहापूर- १, लाठी- १, पिंपळखुटा- १, नवीन सोनखास- २.
कारंजा- आई मंगल कार्यालय जवळ- १, बंजारा कॉलनी- २, बायपास रोड- १, होतोटीपुरा- १, एमबी आश्रम जवळील- १, ममता नगर- १, मंगरूळवेस जवळील- १, गुरु मंदिर जवळील- २, जुने बसस्थानक परिसर- १, शांती नगर- १, यशोदा नगर- १, यशवंत कॉलनी- १, झाशी राणी चौक- १, शहरातील इतर ठिकाणचा- १, किसान नगर- १, धोत्रा जहांगीर- १, धोत्रा- १, गिर्डा- १, खानापूर- १, किनखेड- १, मनभा- १, मांडवा- १, मेहा- १, पलाना- ६, पिंप्री मोडक- १, पोहा- २, पिंपळगाव- १, शेवती- १, तांदळी- १, तारखेडा- १, उंबर्डा बाजार- ३, वाकी- १, वाई- १, किन्ही रोकडे- २.
मानोरा- शिवाजी नगर- १, नाईक नगर- ३, मुंगसाजी नगर- १, शहरातील इतर ठिकाणचे- ३, असोला- १, चाकूर- १, दापुरा- १, फुलउमरी- २, गळमगाव- ३, गिराट- १, इंझोरी- १, कारखेडा- १, कोलार- १, कुपटा- २, माहुली- २, मोहगव्हाण- १, नयनी- २०, पाळोदी- २, पारवा- १, रामतीर्थ- १, रोहना- १, सोमठाणा- १, तळप- ५, विठोली- १, उमरी- १.जिल्ह्याबाहेरील २९ बाधितांची नोंद झाली आहे. तसेच, आणखी एका बाधिताचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.कोरोना बाधितांची सद्यस्थिती एकूण पॉझिटिव्ह – ३६५९५,ऍक्टिव्ह – ४३६७,डिस्चार्ज – ३१८५२,मृत्यू – ३७५





