38.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर

गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर

0
54

blank

गडचिरोली,दि 23- शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सुनील पोरट्टीवार, जिल्हा सहसंपर्कप्रमुख (कोरची, कुरखेडा, वडसा, आरमोरी, गडचिरोली, धानोरा), विलास कोडापे जिल्हा सहसंपर्कप्रमुख ( चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी, सिरोंचा ) तसेच वासुदेव शेडमाके, जिल्हाप्रमुख (गडचिरोली विधानसभा), रियाझ शेख, जिल्हाप्रमुख (अहेरी विधानसभा), सुरेंद्र चंदेल, जिल्हाप्रमुख (आरमोरी विधानसभा) आणि श्रीकांत बन्सोड यांची जिल्हा समन्वयक पदी नियुक्त करण्यात आले आहे.

blank