35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ आरक्षणासाठी जिल्हाभरात ओबीसींचा ‘आक्रोश’

आरक्षणासाठी जिल्हाभरात ओबीसींचा ‘आक्रोश’

0
37

blank

गडचिरोली – राष्ट्रीय ओबीसी महासंघ जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रमुख मार्गदर्शक अनिल म्हशाखेत्री, सुरेश पोरेड्डीवार, प्रभाकर वासेकर, दादाजी चापले, गोविंद बानबले, अरुण पाटील मुनघाटे, जयंत येलमुले, जिल्हाध्यक्ष दादाजी चुधरी, उपाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, सुखदेव जेंगठे, जिल्हा सचिव प्रा. देवानंद कामडी, जिल्हा संघटक सुरेश भांडेकर, महिला संघटक सुधाताई चौधरी, मंगला कारेकर, राष्ट्रीय ओबीसी अधिकारी-कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विलास मस्के, युवा अध्यक्ष राहुल मुनघाटे, राकॉं ओबीसी सेलचे अध्यक्ष विनायक झरकर, एसटी विधाते, सुरेश लडके, नगरसेवक रमेश भुरसे, नगरसेवक सतीश विधाते, देवाजी सोनटक्के, दत्तात्रय पाचभाई,
चामोर्शी – येथील आंदोलनात ओबीसी बांधव दिवाकर कोहळे, शिवराम मोंगरकर, संजय लोणारे, राकेश खेवले, गोकूळदास झाडे, कवळू येमजेलवार, सदाशिव वाघरे, वामन किणेकर, अतुल दुधबळे, आष्टी येथील कपिल पालन, अचूत कुनघाडकर, संतोष चावरे, वासुदेव लोथे, नामदेव कापगते, दिलीप सोमनकार, दिवाकर बुरे, निलेश वासेकर, मिथून कुनघाडकर, देवानंद लोनगाडगे, राजेश नंदगिरवार, उमाकांत बुरे, विनोद वैरागडे, दिलीप चीतारकर, सुनील कुकडकर यांच्यासह ओबीसी बांधव उपस्थित होते.
एटापल्ली – येथील आंदोलनात सचिन मोतकुरवार, प्रा. कोंगरे, उपेश सुरजागडे, नागराज चिमटपवार, राकेश मुकेरवार, वासुदेव चनकापुरे, प्रा. वडस्कर, प्रा. बारसागडे, प्रा. डांगे, रवी रामगुंडेवार तसेच अनेक ओबीसी बांधव सहभागी झाले होते.

blank