
गोंदिया– जिल्हा काँग्रेस कमिटी व गोंदिया ग्रामीण तालुक्यात काँग्रेस कमिटी व गोंदिया शहर काँग्रेस कमिटी व्दारा ‘ व्यर्थ न हो बलिदान ‘ या काँग्रेस पक्षानी १ आगस्ट ते १५ आगस्ट दरम्यान चालविल्या मोहिमे अंतर्गत शिवमंदिर नागरा ते मुर्री दहा किलोमिटरची सायकल यात्रा काढण्यात आली. या सायकल यात्रेत महापुरुषांनी स्वांतत्र सग्रामात योग्यदान दिला. तसेच त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा स्वांतत्र सग्राम सैनिकांना व नेत्यांबददलची माहिती जनतेला व्हावी. यासाठी लोकांशी सपंर्क साधुन स्वांतत्रता चळवळीबददल माहिती देण्यात आली. तसेच महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, मौलाना आझाद, सरदार वल्लभ भाई पटेल, इत्यादी व अशा अनेक नेत्यांचे योग्यदानाबददल प्रसार-प्रचार करण्यात आला. सायकल रैलीत गोंदिया जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष एन.डी. किरसान, प्रदेश सचिव अमर वराडे, यांच्या नेतृत्वात काढण्यांत आली. सायकल रैलीत गोंदिया तालुका अध्यक्ष सुर्यप्रकाश भगत, जहिर अहमद, युवक काँग्रेस अध्यक्ष आलोक मोहंती, एनएसयुआयचे अध्यक्ष हरिष तुळसकर, गोंदिया जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष जितेश राणे, अल्पसख्याक जिल्हा अध्यक्ष परवेज बेंग, व ओबिसी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेन्द्र कटरे, जिल्हा काँग्रेस सचिव मितेश मिश्रा, सौ. ममताताई पाऊलझगडे, शुशील खरकाटे, रमेश लिल्हारे, अरुन गजभिये, आंनद लाजेवार, रंजीत गणवीर, गणेश हरिणखेंडे, कालु सोनवाने, दिलीप गौतम, रवि भलावी, चमन बीसेन, राजेन्द्र डहाट, परमानंद नेवारे, मगंल चौधरी, शैलेश बिसेन, गुलाब राऊत, गणेश नागरीकर, गोंविद ठाकूर, मंगल मंडलवार तिलकचंद सिहमारे, चंन्द्रशेखर कोहरे, लोकेश नागरीकर, संतोष फुडे, योगेश भेलावे, टेकचंद पटले, इन्साराम अंबुले, रामेस्वर मानकर, तात्याजी बुरान, उदेराम रामटेके, शिव अंबुले, प्रदिप बावनथडे, देवानंद बावनथडे, शुकलाल फरकुंडे, प्रेमलाल हरिणखेडे, नरेश टेंबरे, दिनेश कोहळे, दलेश नागदवणे, योगी भलावी, रविन्द्र क्षिरसागर, अशोक बघेले, इ. काँग्रेसचे पदाधिकारी, व कार्यकर्त उपस्थित होते.





