
वाशिम जिल्ह्यात नवीन कोरोना बाधित नाही —-कोरोना बाधितांची सद्यस्थिती, -एकूण पॉझिटिव्ह – ४१७४४,
ऍक्टिव्ह – ६,डिस्चार्ज – ४१०९९,मृत्यू -६३८
बुलडाणा-आज पॉझिटिव्ह:10,एकूण पॉझिटिव्ह:87560,मृत्यू:673,आतापर्यंत डिस्चार्ज:86865,आजचे डिस्चार्ज: 0
आज गडचिरोली जिल्ह्यात कोरोना बाधिताची संख्या निरंक, 2 कोरोनामुक्त
गडचिरोली, दि.24 : आज गडचिरोली जिल्हयात 631 कोरोना तपासण्यांपैकी नविन कोरोना बाधितांची संख्या निरंक असून 2 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30768 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 30004 आहे. तसेच सद्या 18 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 746 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.52 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.06 टक्के तर मृत्यू दर 2.42 टक्के झाला.कोरोनामुक्त झालेल्या मध्ये गडचिरोली तालुक्यातील 01, मुलेचरा तालुक्यातील 01 जणाचा समावेश आहे.





