37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ गोंदिया 0,गडचिरोली 3,बुलडाणा 1,वाशिम जिल्ह्यात आणखी १ कोरोना बाधित

गोंदिया 0,गडचिरोली 3,बुलडाणा 1,वाशिम जिल्ह्यात आणखी १ कोरोना बाधित

0
49

blank

#GondiaCoronaUpdate –25 Sept 2021
• आज 00 रूग्णाला डिस्चार्ज
• #कोरोना पॉझिटिव्ह 00
• बरे झालेले रुग्ण 40506
• एकूण पॉझिटिव्ह 41220
• क्रियाशील रुग्ण 07
• आज 00 मृत्यू
• एकूण मृत्यू 576
• रिकव्हरी रेट 98.6 टक्के
• मृत्यू दर 01.40
• आजच्या टेस्ट 427
• एकूण टेस्ट 452631

गडचिरोली जिल्ह्यात 698 तपासण्यांपैकी 3 कोरोना बाधित तर 2 कोरोनामुक्त

गडचिरोली, दि.25 : आज गडचिरोली जिल्हयात 698 कोरोना तपासण्यांपैकी 3 नविन कोरोनाबाधित तर
2 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित
30771 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 30006 आहे. तसेच सद्या 19 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 746 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.51 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.06 टक्के तर मृत्यू दर 2.42 टक्के झाला.
नविन 3 कोरोनाबाधितामध्ये गडचिरोली 01, मुलचेरा 02, तर कोरोनामुक्त झालेल्या 02 रुग्णामध्ये अहेरी 01,
मुलचेरा 01, जणांचा समावेश आहे.

वाशिम जिल्ह्यात आणखी १ कोरोना बाधित=मंगरुळपीर : शहरातील- १.,कोरोना बाधितांची सद्यस्थिती=
एकूण पॉझिटिव्ह – ४१७४५,ऍक्टिव्ह – ७,डिस्चार्ज – ४१०९९,मृत्यू – ६३८

बुलडाणा-आज पॉझिटिव्ह : 1,एकूण पॉझिटिव्ह : 87561,मृत्यू : 673,आतापर्यंत डिस्चार्ज :86868,आजचे डिस्चार्ज : 3

blank