33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता पुजारीटोल्याच्या कालव्यात वाहून गेलेल्या तरुणीचा शोध सुरु

पुजारीटोल्याच्या कालव्यात वाहून गेलेल्या तरुणीचा शोध सुरु

0
126

blank

आमगाव,दि.16ः तालुक्यातील गोरठा निवासी कु.चांदनी दिनेश पाथोडे ही तरुणी १५ आक्टोंबरच्या सकाळी अंदाजे १०.०० वाजेच्या सुमारास पुजारीटोला धरणाच्या मुख्य कालव्यातून वाहून गेल्याची घटना उघडकीस आली आहे.आमगाव तहसिलदारांच्या माहीतीनुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे शोध पथक सदर तरुणीचा शोध घेत आहेत.

blank