
नागपूर,दि.23ः– शहरातील प्रभाग क्र.१३ येथे राम नगर हिलटॉप येथील पाण्याच्या टाकीसमोरील मोकळ्या जागेवर नगरसेविका डॉ परिणिता फुके यांच्या प्रयत्नातंतून सौंदर्यीकरण करण्याकरिता निधी मंजूर करण्यात आला.या सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन आमदार डॉ परिणय फुके व माजी महापौर तथा नगरसेवक संदीप जोशी यांच्या हस्ते करणार आले.
यावेळी नगरसेवक अमरभाऊ बागडे, नगरसेविका डॉ परिणिता फुके, नगरसेविका सौ.रूतिकाताई मसराम, पश्चिम महामंत्री घनश्याम चौधरी, पश्चिम नागपुर नागरिक संघ अध्यक्ष रवी वाघमारे, वार्ड अध्यक्ष हीरूभाऊ चौधरी, वार्ड अध्यक्ष विजय चौरे, महामंत्री सचिन बोवाड़े, महामंत्री विकास वाके, महामंत्री विशाल मांढरे, महामंत्री किशोर लिल्हारे, महिला आघाड़ी अध्यक्ष सिंधुताई वाघाड़े, बबलीताई फरकांडे, कविताताई पांडे, युवा मोर्चा अध्यक्ष कमलेश बीमालवार, सागर जाधव,संपर्क प्रमुख राजू मोहबे, उत्तर भारतीय आघाड़ी अध्यक्ष भागवत पांडे, प्रसिद्धि प्रमुख मनोज पोतदार, महेश बारंगे, सतीश इजनकर, बबिताताई धुर्वे, ज्योती यादव, माधुरी अंबाडरे,अंजू भावे, आनंद गुप्ता,गजानन देशमुख, रोमी बागड़े, कमलेश बेलसरे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.





