37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ गोंदिया जिल्हा आधारभूत धान खरेदी संघाच्या अध्यक्षपदी प्रविण बिसेन

गोंदिया जिल्हा आधारभूत धान खरेदी संघाच्या अध्यक्षपदी प्रविण बिसेन

0
236

blank

गोंदिया,दि.28ः- गोंदिया जिल्ह्यातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र चालविणार्या सहकारी संस्था व खासगी संस्थाच्या संचालकांच्या आज गुरुवारला(दि.28)पोवार बोर्डींग येथे पार पडलेल्या सभेत गोंदिया जिल्हा आधारभूत धान खरेदी संघाची स्थापना करुन जिल्हाध्यक्षपदावर प्रविण(बिट्टूू)बिसेन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.त्याचप्रमाणे या बैठकीत गोंदिया तालुकाध्यक्षपदी उमेंद्र भेलावे,सालेकसा लक्ष्मण नागपूरे,सडक अर्जुनी आनंद अग्रवाल,गोरेगाव जितेंद्र कटरे,तिरोडा तुषार हरडे,मोरगाव अर्जुनी प्रमोद लांजेवार,आमगाव बंडू सोनवणे तर देवरी तालुकाध्यक्षपदावर भैय्यालाल पुस्तोडे यांची निवड करण्यात आली.

blank