38.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ मुंडीपार जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वितरीत

मुंडीपार जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वितरीत

0
42

blank

गोरेगाव,दि.०५ः– तालुक्यातील जि. प. केंद्रीय वरीष्ठ प्राथमिक शाळा मुंडीपार येथे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच सुमेंद्रजी धमगाये होते., विशेष अतिथी नवनिर्वाचित जि. प. सदस्य डाॅ. लक्ष्मण भगत, प्रमुख पाहुणे उपसरंपच राजाभाई खान,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शामकुमार डहाके,सामाजिक कार्यकर्ता नामदेव नेवारे,मुख्याध्यापक हिमचंद बिसेन,शाळेतील सर्व शिक्षक- शिक्षिका व विद्यार्थी गण उपस्थित होते.सूत्रसंचालन बी. ए. रहांगडाले यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता व्ही. एम. गायधने  यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.

blank