34.4 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ माणिकराव ठाकरे यांना मातृशोक

माणिकराव ठाकरे यांना मातृशोक

0
42

blank

य़वतमाळ,दि.२०::महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या मातोश्री स्व सुमित्राबाई गोविंदराव ठाकरे यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 102 व्या वर्षी यवतमाळ येथे दुःखद निधन झाले, त्यांच्या पश्चात एक पुत्र माणिकराव ठाकरे, तीन मुली, नातवंड असा आप्त परिवार आहेत.
त्यांचे पार्थिवावर त्यांचे गावी हरू ता दारव्हा जि यवतमाळ येथे दिनांक 21 मार्च रोजी सकाळी 10 वाजता, अंत्यसंस्कार केले जाणार आहेत

 

blank