
अर्जुनी मोरगाव- शहरातील प्रतिष्ठित व्यापारी गोपालदास लड्डा यांच्या पत्नी शोभा गोपालदास लड्डा (60) यांचे 31 मार्च पहाटे एक वाजता दरम्यान हृदयाघाताने निधन झाले.त्यांच्या पश्चात पती,तीन मुले आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. गुरुवारला स्थानिक मोक्षधामात त्यांचे पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.





