30.5 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ अखेर ‘तो’ नरभक्षक बिबट्या जेरबंद

अखेर ‘तो’ नरभक्षक बिबट्या जेरबंद

0
67

blank

चंद्रपूर-leopard गेले अनेक महिन्यापासून चंद्रपुरातील दुर्गापूर परिसरात दहशत माजविणाऱ्या नरभक्षक बिबट्याला वनविभागाने जेरबंद केले आहे. पहाटे ४ च्या सुमारास सदर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यामध्ये अडकला.असे असले तरी हा बिबट नक्की तोच नरभक्षक बिबट्या आहे कि नाही याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. हा बिबट्या leopard आज पहाटे दुर्गापूर परिसरात फिरत असल्याचे लक्षात येताच वनविभागाने त्याला ट्रॅप करत जेरबंद केले.

blank