37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ राजकुमार प्रतापगडे यांना पुत्र शोक

राजकुमार प्रतापगडे यांना पुत्र शोक

0
52

blank

आमगांव – तालुक्यातील नवेगाव येथील रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे विभागीय उपाध्यक्ष राजकुमार प्रतापगडे यांचा एकुलता एक मुलगा धनंजय प्रतापगडे वय २१ यांचे २० मे शुक्रवारला दुपारी आकस्मिक निधन झाले. अंत्यसंस्कार २१ मे शनिवारला विविध राजकीय पक्षांचे आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात स्थानिक मोक्षधामवर करण्यात आले.
धनंजयच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी आणि इतर बराच आप्तपरिवार आहे. यात विशेष म्हणजेच, धनंजय हा बीएससी अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता. आणि निधनाआधी तो प्रॉक्टीकल परीक्षा देऊन घरी आला होता.

blank