गोंदियात “अग्निपथ योजनेच्या विरोधात निवेदन”

0
11

गोंदिया,दि.27ः- तालुका व शहर कॉंग्रेस कमेटीच्यावतीने केंद्रातील भाजपा सरकारने नव्याने काढलेल्या अग्निपथ योजनेच्या विरोधात धरणे आंदोलन करुन उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फेत आज २७ जून रोजी निवेदन सादर करण्यात आले.निवेदन देते वेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव अमर भाऊ वराडे, तालुका अध्यक्ष सूर्यप्रकाश भगत, शहर अध्यक्ष जहीर अहमद, राजकुमार ( पप्पू )पटले, रमेश अम्बुलें, आशीष चौहान, एन एस यु आई अध्यक्ष हरीश तुलसकर, युवक कांग्रेस विधानसभा अध्यक्ष सचिन मेश्राम,तालुका महासचिव आनंद लांजेवार, नफीस सिद्दीकी, ओबीसी जिल्हा सचिव अजय कुमार रहाँगडाले, आकाश ऊके, ब्रिजलाल पटले, चमन ठाकरे, कमल उपराड़े, चमन भाऊ बिसेन, मनोज कटकवार, रंजीत गणवीर, नरेन्द्र चोखान्द्रे, सुभाष मड़ावी, पुरुषोत्तम रहाँगडाले, चूड़ामन पारधी, अनिकेत क्षीरसागर, भुवनजी भगत, नंदू भाऊ आम्बेडारे, दिनेश कोहळे, पंकज पिल्लै इत्यादि उपस्थित होते.