शिक्षक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष शेषराव येळेकर यांचे निधन

0
98

गोरेगाव,दि.28ः– गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष व गोरेगाव पंचायत समितींतर्गत येत असलेल्या बबई केंद्रांचे माजी केंद्रप्रमुख शेषराव शामराव येळेकर यांचे 27 जूनच्या रात्री 10 वाजता निधन झाले.त्यांच्या निधनाने शिक्षक जगतात शोककळा पसरली असून त्यांच्या मागे पत्नी,मुले मुली नातवंड असा आप्तपरिवार आहे.त्यांच्यावर आज 28 जून रोजी सकाळी 10 वाजता गोरेगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.