
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचीरोली दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. अतिवृष्टी तसेच पुरग्रस्त भागाची पाहणी करण्यसाठी ते गडचीरोली जिल्ह्याकडे रवाना झाले आहेत. तेथे जिल्हाधिकाऱ्यांसोबत ते आढवा बैठक घेतील.त्यापुर्वी नागपूर विमानतळावर त्यांनी विभागीय आयुक्त माधवी खोडे चवरे यांच्याकडून विदर्भातील पूर पाण्याची परिस्थिती जाणून घेतली.





