30.5 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेची बैठक संपन्न

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेची बैठक संपन्न

0
31

blank

सडक अर्जुनी::--महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सडक अर्जुनी ची बैठक कोहमारा तेथे ता.23ला घेण्यात आली आहे.
पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजेश मुनीश्वर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली, त्यात भामरागड, ढासगड ,कचारगड येथे सहल काढून अभ्यास दौरा करण्याबाबत चर्चा करण्यात आली, त्यात दर तीन महिन्यांनी बैठक घेण्यात येईल, आलेल्या विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आला, संघ बळकटी करण्यासाठीं चर्चा करण्यात आली , यावेळी सर्व पत्रकार बंधूंनी आपले विचार व्यक्त केले.
त्यात भामा चु-हे,जितेंद्र चन्ने अनिल मुनीश्वर, युवराज वालदे, महेंद्र टेंभरे , राधेश्याम कवरे, उमराव मांढरे, अरविंद बिसेन,, योगेश इडपाचे, अशोक इडपाचे हे सदस्य उपस्थित होते. बैठकीला संचालन व आभारप्रदर्शन उमराव मांढरे यांनी मानले.

blank