33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ जि.प.कर्मचारी/अधिकारी वसाहतीमध्ये दुर्गा माता मंदिरांचा जिर्णोध्दार

जि.प.कर्मचारी/अधिकारी वसाहतीमध्ये दुर्गा माता मंदिरांचा जिर्णोध्दार

0
16

blank

गोंदिया,दि.28ः गोंदिया जिल्हा परिषदेच्या जि.प.अधिकारी/कर्मचारी वसाहत फुलचुर येथे अधिकारी/कर्मचारी यांच्या सहकार्याने दुर्गा माता मंदिराचे जिर्णोध्दार करण्यात आले आहे. वसाहतीतील सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.

blank