34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा गोंदिया जिल्हा दौरा

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा गोंदिया जिल्हा दौरा

0
52

blank

गोंदिया, दि. 17 : राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बुधवार 19 ऑक्टोबर 2022 रोजी गोंदिया जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचे कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत.

बुधवार 19 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता बिरसी विमानतळ गोंदिया येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व राखीव. 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध विषयांवर आढावा बैठक.  दुपारी 12.45 वाजता शासकीय विश्रामगृह येथे भाजप पदाधिकारी यांचे समवेत चर्चा व राखीव. दुपारी 02.10 वाजता शासकीय विश्रामगृह येथून आसोली ता. गोंदिया येथे पशुवैद्यकीय दवाखाना नवीन इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. 03.15 वाजता रावणवाडी ता. गोंदिया येथे प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत उद्घाटन व ग्राम सचिवालयाचे भूमिपूजन. सायंकाळी 04 वाजता स्थायी भूमी पट्टे वाटप कार्यक्रमास उपस्थिती. 05.30 वाजता श्रीकृष्ण गौरक्षण सभा संचलित गौशाळांना भेट.

blank