35.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ डॉ. माधवराव कोटांगले यांचे निधन

डॉ. माधवराव कोटांगले यांचे निधन

0
54

blank

गोंदिया ता 27:-स्थानिय सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डाॅ.माधवराव कोटांगले यांचे 26 नोव्हेंबर रोजी नागपूरच्या एका नातेवाईकाला भेटण्यासाठी जात असतांना निधन झाले.मृत्यू समयी ते 68 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांना 2 मुले 1 मुलगी आणि त्यांची पत्नी असा आप्त परिवार आहे.
डॉ कोटांगले साहेब यांनी नागपूरच्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातून BAMS ची वैद्यकीय पदवी प्राप्त केली. त्यानी नाशिक, तसेच गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा, दासगाव, काटी तसेच KTS हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून आपली सेवा दिली. सन ऑगस्ट 2012 रोजी ते सेवानिवृत्त झाले.

blank