37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची 24 डिसेंबरला सभा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची 24 डिसेंबरला सभा

0
27

गोंदिया,-विश्वभूषण,भारतरत्न, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची अत्यावश्यक सभा दिनांक 24 दिसंबर शनीवार ला दुपारी 2 वा.विश्राम गृह गोंदिया येथे आयोजित करण्यात आली आहे समितीचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र वैद्य यांनी सांगीतले की या सभेत वर्ष 2022 चे जयंती कार्यक्रमाचा जमा खर्च मंजुर करणे ,वर्ष 2022 चे जयंती ऊत्सव समितीचे कार्यक्रमाचा आढ़ावा,वर्ष 2023 करिता जयंती समितीचे नविन अध्यक्षाची निवड़ करणे व ईतर महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात येईल करिता या सभेत समितीचे पदाधिकारी,कार्यकर्ते व आंबेडकरी बंधु भगिनींना सभेत हजर होण्याची विनंती समितीचे अध्यक्ष डा.राजेंद्र वैद्य यांनी केली आहे.

blank