
गोंदिया, – विश्वभुषन भारतरत्न प.पु.भारत रत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती गोंदिया तर्फे 105 वे भिमा कोरेगांव शौर्य दिना निमित्य समितीचे अध्यक्ष अक्षय रतन वासनिक,सरचिटणीस वेदांत गजभिए यांनी डाॅ.बाबासाहेब आम्बेडकर यांचे प्रतिमे ला माल्यार्पण केले नंतर या प्रसंगी 1जानेवरी 1918 ला भिमा कोरेगांव येथे 500 महार सैनिकांच्या शौर्याचे स्मरण करत मानवंदना दिली व शौर्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी रोहन रंगारी (कार्याध्यक्ष), कॉ.मिलिंद गनवीर,कृष्णकुमार कठाने,अनिल डोंगरे, रविकांत कोटांगले, प्रविण बोरकर, देवा रूसे,नागरत्न बंसोड़,अजित मेश्राम, कपिल चव्हाण, विनित शहारे, शैलेश टेभेंकर सह समितीचे ईतर पदाधिकारी तथा सभासद ऊपस्थित होते.




