33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ जगत महाविद्यालयात ‘जागतिक वन दिवस’

जगत महाविद्यालयात ‘जागतिक वन दिवस’

0
24

blank

गोरेगाव :-वनस्पती विभाग व आय.क्यु.ए.सी.च्या संयुक्त विद्यमाने शहरातील जगत महाविद्यालयात जागतिक वन्यजीव दिवस साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एन. वाय. लंजे यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक वन दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उपप्राचार्य डॉ. एस. एच भैरम, डॉ. व्ही. आय. राणे, डॉ. बी. जी. सुर्यवंसी, डॉ. एस. टी. नंदेश्वर, डॉ. जी. के. भगत उपस्थित होते. 2023 ची थीम “जंगले व आरोग्य” नुसार विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. संजीव राहांगडाले, व आय.क्यु. ए. सी. समन्वयक यानी केले तर आभार डॉ. वसुधा मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

blank