33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home राजकीय आमगाव तालुक्यात विविध विकास कामाचे आमदार कोरोटे यांच्या हस्ते भूमिपूजन

आमगाव तालुक्यात विविध विकास कामाचे आमदार कोरोटे यांच्या हस्ते भूमिपूजन

0
43

blank

आमगाव, दि.२५: स्थानिक आमदार विकास निधीतून आमगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये विकास कामांचे भूमिपूजन आमदार सहसराम कोरोटे यांचे हस्ते गेल्या रविवारी (दि.२३) करण्यात आले.

आमगाव तालुक्यातील ठाणा, मानेगाव, दहेगाव, खुर्शीपार येथे स्थानिक आमदार निधीतून चावडी व समाजभवन अशा विविध विकास कामांचे भूमिपूजन या क्षैत्राचे आमदार मा. सहषराम कोरोटे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमगाव तालुका कांग्रेसचे अध्यक्ष संजय बहेकार, रवी अग्रवाल, महेश ऊके, रामेश्वर श्यामकुंवर, बाबुराव कोरे, प्रमोद वंजारी, भेदराज बोपचे, आत्माराम बोपचे, भाऊलाल बघेले, संतोष वंजारी, सतीश बिसेन, खेमराज जोगेकर, डॉक्टर रहांगडाले, बुधराम जगणे, विजय बनकर, योगराज देशकर, अशोक नेवारे,मनिक बनकर, सरपंच प्रकाश मेश्राम, उपसरपंच सीमा बोपचे, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष छोटेलाल फुंडे, एच. एस. बोपचे सर, नारायण फूडे, राधेश्याम फुंडे, गुलाब मेश्राम, अशोक फूडे, विद्याभूषण बन्सोड, डॉक्टर गणेश रहांगडाले, सरपंच आत्माराम आडकू, उपसरपंच सुरेंद्र हरिणखेडे, शालिग्राम राहांगडाले, माजी सरपंच गणेश रहांगडाले, सामाजिक कार्यकर्ते खेमेंद्र रहांगडाले, खेमेश्वरी बोळणे दहेगाव, माजी सरपंच नरेंद्रकुमारी बिसेन, सामाजीक कार्यकर्ते कैलास रहांगडाले, वेदराज बोपचे, खुर्शिपारचे उपसरपंच रेखा बोपचे, ग्रा.पं.सदस्य लेखन कटरे, मुकेश तुरकर यांच्यासह सर्व परिसरातील गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते.

blank